MSW Full Form in Marathi

MSW-fullform-in-marathi

 

What is the Full Form of

MSW


MSW Full Form

Master of Social Work


MSW Full Form in Marathi 

मास्टर ऑफ सोशल वर्क/समाजकार्यात मास्टर


About MSW

MSW या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षाचा आहे. यात 2 वर्षांत विध्यार्थ्यांना 4 सेमिस्टर परीक्षा द्याव्या लागतात. काही महाविद्यालयांत प्रवेशासाठी पूर्व परीक्षा सुद्धा घेण्यात येते तर काही ठिकाणी मुलाखत घेण्यात येते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार खाली नमूद केल्या ठिकाणी काम करू शकतो. महिला व बालकल्या, विभागसामाजिक न्याय आणि रोजगार विभाग, मानव संसाधन विभाग, सहाय्यक शिक्षक, गैर सरकारी संस्थेत (एन.जी.ओ) मध्ये प्रकल्प अधिकारी (Project Officer), गैर सरकारीठिकाणी काम करू शकतो. संस्थेत (एन.जी.ओ.) व्यवस्थापकसामाजिक कार्यकर्ता इ. ठिकाणी उमेदवार काम करू शकतो.


Watch MSW Full form In Marathi on YouTube

MSW Fullform in Marathi | MSW चा फूलफॉर्म  मराठीत  | MSW cha fullform |

Tags for MSW Fullform in Marathi

MSW Fullform in Marathi. MSW Fullformg in Marathi by MD. What is the full form of MSW in Marathi, Find full form of MSW in Marathi, Marathi Full Form of MSW, MSW Meaning in Marathi, Marathi Meaning of MSW


What was in this post

या वेबसाईटवर तुम्हाला MSW चे मराठीत पूर्ण रूप समजेल आणि MSW म्हणजे काय हे देखील कळेल. याचा अर्थ तुम्ही MSW चा फुलफॉर्म तसेच MSW काय आहे हे शिकू शकाल. त्यामुळे फक्त एका मिनिटात MSW फुलफॉर्म शिका. MSW चा मराठी पूर्ण फॉर्म तपशीलवार जाणून घेऊया. मराठीत MSW चे पूर्ण रूप.


 

Also Visit our Socials