CNG Full Form in Marathi

CNG-fullform-in-marathi

 

What is the Full Form of

CNG


CNG Full Form

Compressed Natural Gas


CNG Full Form in Marathi 

दाब दिलेला नैसर्गिक वायू


About CNG

सीएनजी हा एक प्रकारचे वायुरूप इंधन आहे. ज्याला मराठीत दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू असे म्हणतात. CNGचा उपयोग जास्त करून वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो. सीएनजी ला कोणताही रंग नाही. सीएनजी ला कोणताही स्वाद नाही. सीएनजी चा वास येत नाही म्हणजेच गंध नाही. सीएनजी विषारी वायू नाही. सीएनजी हवेच्या तुलनेमध्ये 40 टक्के हलका आहे.


Watch CNG Full form In Marathi on YouTube

CNG Fullform in Marathi | CNG चा फूलफॉर्म  मराठीत  | CNG cha fullform |

Tags for CNG Fullform in Marathi

CNG Fullform in Marathi. CNG Fullformg in Marathi by MD. What is the full form of CNG in Marathi, Find full form of CNG in Marathi, Marathi Full Form of CNG, CNG Meaning in Marathi, Marathi Meaning of CNG


What was in this post

या वेबसाईटवर तुम्हाला CNG चे मराठीत पूर्ण रूप समजेल आणि CNG म्हणजे काय हे देखील कळेल. याचा अर्थ तुम्ही CNG चा फुलफॉर्म तसेच CNG काय आहे हे शिकू शकाल. त्यामुळे फक्त एका मिनिटात CNG फुलफॉर्म शिका. CNG चा मराठी पूर्ण फॉर्म तपशीलवार जाणून घेऊया. मराठीत CNG चे पूर्ण रूप.


 

Also Visit our Socials