RTE Full Form in Marathi
What is the Full Form of RTE RTE Full Form Right to Education Act RTE Full Form in Marathi शिक्षण हक्क कायदा About RTE RTE हा भारतातील शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यामुळे देशात शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनला आहे. या कायद्याचे संपूर्ण नाव “बालकांचा मोफत व आवश्यक शिक्षणाचा अधिकार कायदा” …