CNG Full Form in Marathi
What is the Full Form of CNG CNG Full Form Compressed Natural Gas CNG Full Form in Marathi दाब दिलेला नैसर्गिक वायू About CNG सीएनजी हा एक प्रकारचे वायुरूप इंधन आहे. ज्याला मराठीत दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू असे म्हणतात. CNGचा उपयोग जास्त करून वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो. सीएनजी ला कोणताही रंग …